Dhanshri Shintre
आंबट-गोड आणि रसाळ चवीने परिपूर्ण असलेले किवी फळ जेवढे चविष्ट आहे तेवढेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
किवी निरोगी अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते, जे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
किवीमध्ये पुरेशा प्रमाणात फायबर आणि पोटॅशियम आढळते. याचे नियमित सेवन करणे हृदयासाठीही फायदेशीर आहे.
किवीमध्ये असलेल्या आयर्न आणि फॉलिक ॲसिडमुळे शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते.
किवीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी आणि फायबर आतड्यांसंबंधी जळजळ आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत करते.
किवीमध्ये असलेले ऍक्टिनिडिन कंपाऊंड शरीरातील प्रथिने तोडण्यास मदत करते आणि पचनसंस्था निरोगी बनवते.
याचे नियमित सेवन केल्याने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात आणि त्वचा चमकदार होते.
डिहायड्रेशनची समस्या असली तरीही किवी खाणे आरोग्यदायी आहे.
NEXT: सकाळी रिकाम्या पोटी ताक प्या, होतील हे जबरदस्त फायदे