Dhanshri Shintre
सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहू शकता.
वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.
दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.
सकाळी रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने बद्धकोष्ठता, अपचन, गॅस यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून सुटका मिळते.
ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.
थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.Buttermilk
ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.
NEXT: केळी खाल्ल्यानंतर साल फेकून देताय? थांबा, त्वचा आणि चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर