Shruti Vilas Kadam
आर्यन खान त्याच्या 'द बॅड्स ऑफ बॉलीवूड' या दिग्दर्शनाने मनोरंजन विश्वात पदार्पण करत आहे.
यावेळी शाहरुख खान, गौरी खान, सुहाना खान आणि अबराम खान त्याला पाठिंबा देण्यासाठी आले. होते
प्रीमियरमध्ये भव्य एन्ट्री घेतली नीता आणि मुकेश अंबानी यांनी होते.
प्रीमियरमध्ये आकाश अंबानी, श्लोका अंबानी आणि राधिका मर्चंट यांनीही हजेरी लावली.
ईशा अंबानी देखील उपस्थित होती. तिच्यासोबत नव्या नवेली नंदा होती.
बॉबी देओलसोबत त्याची पत्नी तान्या आणि मुलगा आर्यमनसोबत आला होता.
सिरीजचा स्टार लक्ष्य काळ्या रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत होता. राघव जुयाल शोच्या प्रीमियरमध्ये पांढऱ्या रंगाच्या टक्समध्ये आकर्षक दिसत होता.
काजोल आणि अजय देवगण आर्यनला पाठिंबा देण्यासाठी आले.
माधुरी दीक्षित नेने आणि डॉ. श्रीराम नेने देखील कार्यक्रमात उपस्थित होते.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर प्रीमियरसाठी एकत्र येताना दिसले.
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर कार्यक्रमात खूपच उठून दिसत होते.