Chiffon Saree: या सणासुदीला ट्राय करा बजेट फ्रेंडली शिफॉन साडी; मिळेल क्लासी आणि ग्लॅमरस लूक

Shruti Vilas Kadam

फ्लोरल प्रिंटेड स्टायलिश शिफॉन साडी

फ्लोरल प्रिंटेड स्टायलिश शिफॉन साडी तुम्हाला आकर्षक लूक निर्माण करण्यास मदत करेल. मिर्ची फॅशनची ही हलकी आणि मऊ साडी बजेट फ्रेंडली आहे. त्यावर तुम्हाला ७९% सूट मिळत आहे.

Chiffon Saree Look | Saam Tv

फॅन्सी सॅटिन शिफॉन साडी

रेखाची फॅन्सी सॅटिन शिफॉन साडी बजेट फ्रेंडली आहे. ८०० रुपयांच्या किमतीच्या या साडीचे फॅब्रिक खूप हलके आणि मऊ आहे.

Chiffon Saree Look | Saam Tv

राणी साहिबा

राणी साहिबाची बांधणी प्रिंटेड शिफॉन साडी तुम्ही ऑफिसमधील पारंपारिक कार्यक्रमांमध्ये देखील कॅरी करू शकता.

Chiffon Saree Look | Saam Tv

मिर्ची फॅशन

मिर्ची फॅशनच्या फ्लोरल प्रिंटेड शिफॉन साडीचे प्रिंट जितके आकर्षक आहे तितकेच तिचे फॅब्रिक हलके आणि मऊ आहे.

Chiffon Saree Look | Saam Tv

लहरिया प्रिंट

या शिफॉन फॅब्रिक साडीमध्ये लहरिया प्रिंट आहेत. नवरात्रोत्सवासारख्या सणांमध्ये कॅरी करण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.

Chiffon Saree Look | Saam Tv

मिर्ची फॅशन

मिर्ची फॅशनची शिफॉन साडी एक साधी आणि सुंदर लूक तयार करण्यास मदत करेल. या साध्या साडीमध्ये फक्त प्रिंटेड बॉर्डर आहे. जी दैनंदिन वापरासाठी देखील आरामदायक असेल.

Chiffon Saree Look | Saam Tv

यशिकाची शिफॉन साडी

यशिकाची शिफॉन साडी तुम्हाला एक साधा आणि सुंदर लूक तयार करण्यास मदत करेल. त्यावरील फ्लोरल प्रिंट्स त्याचे आकर्षण वाढवतात.

Shrileela Saree Collection

टॅनिंगपासून ते डागांपर्यंत...; घरातील 'या' एका गोष्टीमुळे चेहऱ्यावरील सगळे प्रॉब्लम होतील दूर, मिळेल ग्लोईंग स्किन

Face Care
येथे क्लिक करा