Tanvi Pol
महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.
तब्बल लाखोंच्या घरात असलेल्या महिला या योजनेस पात्रही ठरल्या.
मात्र आता लाडकी बहीण योजनेत काही महिलांचे अर्ज बाद होणार आहेत.
चला तर कोणत्या महिलांचा अर्ज बाद होणारे ते खाली पाहूयात.
ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा अधिक आहे.
ज्या महिलांच्या नावावर ५ एकरपेक्षा अधिक जमिन आहे अशा महिला.
ज्या महिला कर भरतात त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही.
NEXT: महिलासह मुली होणार लखपती, 'या' योजनेत मिळतात लाखो रुपये