Manasvi Choudhary
राज्य सरकारने मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू केली आहे.
मुलगी जन्मापासून १८ वर्षाची होईपर्यंत १ लाख १ हजार दिले जातात.
या योजनेअंतर्गत मुलगी जन्मल्यानंतर ५ हजार रूपये दिले जातात.
मुलगी पहिलीला गेल्यानंतर ६ हजार रूपये दिले जातात.
मुलगी सहावीत गेल्यानंतर ७ हजार रूपये दिले जातात.
मुलगी कॉलेजला म्हणजेच अकरावीत गेल्यानंतर ८ हजार रूपये दिले जातात.
मुलगी १८ वर्षाची झाल्यानंतर तिला ७५ हजार रूपये दिले जातात.