Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण होणार मालामाल, या दिवशी मिळणार ३००० रूपये

Manasvi Choudhary

लाडकी बहीण योजना

लाडकी बहीण योजनेचे पैसे निवडणुकीनंतर कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

दोन महिन्यांचे पैसे

लाडक्या बहि‍णींचे दोन महिन्याचे पैसे एकदम मिळणार आहेत.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

पैसे

माहितीनुसार, मकार संक्रांतीपूर्वी लाडक्या बहि‍णींना डिसेंबर व जानेवारीचे पैसे मिळण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्ज

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत वाढवली होती.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

सर्व प्रक्रिया

निवडणूक आचारसंहिता सुरू झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया थांबली होती.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

अर्जाची पडताळणी

आता आचारसंहिता संपल्यावर त्या अर्जाची छाननी सुरू झाली आहे.

Ladki Bahin Yojana | Saam Tv

NEXT: Saturday Remedies: शनिवारी या गोष्टी करा, नकारात्मक शक्तीचा होईल नायनाट

येथे क्लिक करा...