Manasvi Choudhary
शनिवारी काही उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात बदल होईल.
शनिवारी शनीदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते.
शनिवारी उडीद डाळ, काळी तीळ, काळी उडीद दान करा.
शनिवारी हनुमानाची पूजा करा. बजरंगबलीला शाल अर्पण करा.
शनिवारच्या दिवशी गरजूंना दान करणे यामुळे नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो.