ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत.
त्यामुळे प्रत्येक पालकवर्ग मुलांना अनेक क्लासेस लावत असतात,ज्यामार्फत मुलं सुट्यामध्येही अॅक्टीव राहतील.
जर तुम्हीही तुमच्या सुट्ट्यांमध्ये क्साल लावू इच्छिता तर,त्यासाठी बासरी वाजवण्याचा क्साल एकदम चांगला राहिल.
बासरी वाजवण्याचे मुलांच्या आरोग्यासाठी अनेक आहेत,चला तर पाहूयात फायदे कोणते?
बासरी सातत्याने वाजवल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
बासरी वाजवल्याने मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते.
श्वसनासंबंधित समस्या असल्यास बासरी वाजवल्याने फायदा दिसून येतो.
मुलांच्या कलेमध्ये भर पडते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.