Skin Tips: सुंदर आणि टवटवीत त्वचा हवीय? टॉमॅटोपासून बनवा होममेड स्क्रब

Rohini Gudaghe

टॉमेटो स्क्रब

आपण सुंदर दिसण्यासाठी नेहमी वेगवेगळे स्क्रब लावतो. आज टॉमेटो स्क्रब लावू या.

Tomato Face Srub | Yandex

टोमॅटो आणि मध

टोमॅटो आणि मधामुळे आपल्या त्वचेला छान ग्लो येतो.

Tomato and hunny | Yandex

पिकलेले टॉमेटो

टोमॅटो आणि मध फेस स्क्रब बनवण्यासाठी एक पिकलेले टोमॅटो घ्या.

Tomato Scrub | Yandex

दही, मध, कोको पावडर

आता यामध्ये ३ चमचे दही, १ चमचा मध आणि २ चमचे कोको पावडर घ्या.

Curd And Hunny | Yandex

मिश्रण

आता हे सर्व मिश्रण एकत्र करा, तुमचे स्क्रब तयार आहे.

Mix It | Yandex

मसाज करा

या स्क्रबने चेहऱ्यावर १५ मिनिटे मसाज करा.

Give masaj | Yandex

चेहरा धुवा

त्यानंतर चेहरा धुवून टाका.

Wash Face | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: लहान मुलांनी झोपताना उशी घेऊ नये?

Baby Care Tips | Saam Tv