Manasvi Choudhary
अभिनेत्री जुई गडकरी टिव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.
'ठरलं तर मग' या मालिकेतून जुई घराघरात पोहचली.
सोशल मीडियाच्या माध्यमातून जुई गडकरी फोटो आणि व्हिडीओ शेअर करते.
जुईचे साडीतील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
या फोटोशूटसाठी जुईने खास मराठमोळा लूक केला आहे जो सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
जुईच्या फोटोवर सोशल मीडियावर लाईक्सचा वर्षाव होत आहे.