ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
जुई गडकरी आतापर्यंत अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
जुई गडकरी बिग बॉसमध्येदेखील दिसली होती.
जुई गडकरीने नुकतेच सोशल मीडियावर ब्लॅक कलरच्या गाउनमधील फोटो शेअर केले आहेत.
जुईने ब्लॅक कलरचा लाँग गाउन घालून रस्त्याच्या मधोमध उभे राहून फोटोशूट केले आहे.
जुई गडकरीने केस मोकळे सोडून सुंदर फोटोशूट केले आहेत.
जुईने रस्त्यावर खाली बसून हटके पोझ दिल्या आहे.जुईचा हा सिंपल आणि सोबर लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.