Gauri Kulkarni: चाय पिके गम भुलाने की...

Siddhi Hande

गौरी कुलकर्णी

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीला गाण्याची आवड

गौरी अभिनेत्रीसोबतच उत्तम गाणेदेखील गाते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचा स्वतः चा ब्रँड

गौरीचे नखरेल नेल्स नावाने स्वतः चं नेट आर्टचा ब्रँड आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचे फोटो

गौरीने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचा आउटफिट

पिस्ता कलरचा चिकनकारी कुर्ता आणि प्लाझो तिने घातला आहे.

Gauri Kulkarni | Instagram

चहा आणि पाऊस

गौरीने भर पावसात चहाचा आस्वाद घेतानाचे फोटो शेअर केले आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचे निरागस सौंदर्य

गौरी या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या निरागस सौंदर्याने चाहत्यांना भूरळ पाडली आहे.

Gauri Kulkarni | Instagram

Next: कधी कुठे कसा मला तुझा छंद लागला...

Spruha Joshi | Instagram
येथे क्लिक करा