Spruha Joshi: कधी कुठे कसा मला तुझा छंद लागला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्पृहा जोशी

मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

Spruha Joshi | Instagram

कवयित्री

स्पृहा ही उत्तम कवयित्रीदेखील आहे.

Spruha Joshi | Instagram

वाचनाची आवड

स्पृहाला वाचनाची खूप आवड आहे.

Spruha Joshi | Instagram

संकर्षण Via स्पृहा

स्पृहा सध्या संकर्षण Via स्पृहा या कार्यक्रमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचा लूक

स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर ब्लू कलरच्या ,साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचे सौंदर्य

सिंपल लूक, त्यावर ऑक्साइड ज्वेलरी तिने परिधान केली आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहाचे फोटोशूट

स्पृहाने पुस्तक वाचतानाचे फोटो शेअर केले आहे. स्पृहाचे सौंदर्य खूपच निरागस आणि सालस आहे.

Spruha Joshi | Instagram

Next: नाकात नथ अन् मराठमोळ साज; श्रियाच्या सौंदर्याने केलं घायाळ

Shriya Pilgaonkar | Instagram
येथे क्लिक करा