Shriya Pilgaonkar: नाकात नथ अन् मराठमोळ साज; श्रियाच्या सौंदर्याने केलं घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया पिळगांवकर

अभिनेत्री श्रिया पिळगांवकर सध्या चर्चेत आली आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

सचिन पिळगांवकरांची लेक

श्रिया पिळगांवकर ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची लेक आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

नवरा माझा नवसाचा २

नुकताच नवरा माझा नवसाचा २ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात श्रिया केमिओ केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा डान्स

श्रियाने चित्रपटात एका गाण्यावर डान्स केला आहे. हा डान्स तिने आई सुप्रिया पिळगांवकरसोबत केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाची नऊवारी साडी

या गाण्यासाठी श्रियाने गुलाबी रंगाची सुंदर नऊवारी साडी परिधान केली होती.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा लूक

नऊवारी साडी, महाराष्ट्रीयन ज्वेलरी आणि केसात गुलाबाचे फुल श्रियाने माळले होते.

Shriya Pilgaonkar | Instagram

श्रियाचा मराठमोळा लूक

श्रिया पिळगांवकर या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Shriya Pilgaonkar | Instagram

Next: अप्सरा ११ आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी...

Amruta Khanvilkar | Instagram
येथे क्लिक करा