Amruta Khanvilkar: अप्सरा ११ आभाळी, पण तुझं सौंदर्य पडलं सगळ्यांवर भारी...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे काम

अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

नृत्यांगणा

अमृता खानविलकर ही उत्तम नृत्यांगणा आहे. तिच्या चंद्रा गाण्यावरील डान्स चाहत्यांना खूपच आवडला होता.

Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर गुलाबी रंगाच्या पैठणीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताची साडी

अमृताने पैठणी साडी त्यावर मोत्याचा हार अन् हिरवा चुडा घातला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा लूक

अमृताने केसातील हेअरस्टाईलला देखील गुलाबी गुलाब माळले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटोशूट

कपाळी चंद्रकोर लावून हातात गुलाब घेऊन अमृताने सुंदर फोटोशूट केले आहे.अमृता या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

तुझ्या रूपानं केलया घायाळ; चंद्राचा लूक पाहिलात का?

Amruta Khanvilkar | Instagram
येथे क्लिक करा