Amruta Khanvilkar: तुझ्या रूपानं केलया घायाळ; चंद्राचा लूक पाहिलात का?

Siddhi Hande

अमृता खानविलकर

अमृता खानविलकर ही मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

हिंदी चित्रपटसृष्टी

अमृता खानविलकरने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप पाडली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

चंद्रा

अमृता खानविलकरला चित्रपटसृष्टीतील चंद्रा म्हणून ओळखले जाते.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे फोटो

अमृताने नुकतेच सोशल मीडियावर इंडो-वेस्टर्न आउटफिटमधील सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा आउटफिट

अमृताने क्रिम कलरचे शर्ट आणि त्यावर फ्लोरल प्रिंट असलेला स्कर्ट परिधान केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा लूक

अमृताने या ड्रेसवर ऑक्साइड ज्वेलरी कॅरी केली आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचा मेकअप लूक

अमृताने या लूकवर साधा, सिंपल मेकअप केला आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

अमृताचे सौंदर्य

अमृता या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.तिने हटके पोझ देत फोटोशूट केले आहे.

Amruta Khanvilkar | Instagram

Next: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

Rashmika Mandanna | Instagram
येथे क्लिक करा