Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री जुई गडकरी नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
जुई गडकरीने मराठी मालिकाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. जुईने पुढचं पाऊल या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
जुई 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमध्येही झळकळी होती.
जुईने नुकतेच जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत सुंदर फोटोशूट केले आहे.
जुईच्या या साडीवर राधा- कृष्णाची प्रिंट आहे. जुई या साडीत खूपच सुंदर दिसत आहे.
जुईने या साडीवर कॉन्ट्रॅस्ट अबोली रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
जांभळी साडी, पदरावर राधा कृष्ण अन् सिंपल मेकअप करुन जुईने सुंदर लूक केला आहे.
जुईने हातात वीणा घेऊन छान फोटोशूट केलं आहे. जुईचे सौंदर्य या लूकमध्ये अजूनच खुललं आहे.