ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून आलिया भट्टला ओळखले जाते.
आलिया भट्टने नुकतीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली आहे.
आलियासोबत पती रणबीर कपूरदेखील या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित होता.
अनंत- राधिकाच्या लग्नासाठी आलियाने खास लूक केला होता.
आलियाने गुलाबी रंगाची काठपदर साडी परिधान केली होती.
गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर कॉन्ट्रॅस्ट ग्रीन कलरची डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.
आलियाने या लूकवर साधा सिंपल मेकअप केला होता.
गुलाबी रंगाच्या साडीत आलियाचे सौंदर्य अजूनच खुलले आहे.
आलियाचा हा लूक सर्वांनाच खूप आवडला आहे. तिच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.