Radhika Merchant Look: अनंतची राधिका सुंदर लेंहग्यात सजली

Siddhi Hande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै म्हणजेच आज लग्नबंधनात अडकणार आहेत.

Radhika Merchant | Instagram

राधिका मर्चंटचे लूक

राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होती.

Radhika Merchant anant ambani wedding | Instagram

गरबा अन् दांडिया नाइट

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या घरी गरबा अन् दांडिया नाइटचे आयोजन करण्यात आले होते.

Radhika Merchant Anant Ambani wedding rituals | Instagram

कुटुंबासोबत गरबा आणि दांडिया कार्यक्रम

या कार्यक्रमात राधिका आणि अनंत अंबानीने कुटुंबासोबत गरबा खेळला.

Radhika Merchant Smile | Instagram

कलरफुल घागरा

राधिका मर्चंटने या कार्यक्रमासाठी सोहळ्यासाठी कलरफुल घागरा परिधान केला होता.

Radhika Merchant Garba | Instagram

राधिकाचा लूक

या ड्रेसवर डायमंड वर्क केले होते. राधिकाने या आउटफिटवर ग्रीन कलरची ज्वेलरी घातली होती.

Radhika merchant dress | Instagram

राधिकाचा सुंदर लूक

राधिका या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे. राधिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसत आहे.

Radhika merchant cute smile | Instagram

Next: मृण्मयी देशपांडेची पतीसोबत परदेशवारी;PHOTO पाहा

Mrunmayee Deshpande Trip | Instagram
येथे क्लिक करा