Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जुई गडकरी सध्या चर्चेत आहे.
अभिनेत्री जुई गडकरी तिच्या सौंदर्याने लक्ष वेधते आहे.
जुईने 'ठरलं तर मग' या मालिकेत काम केले. या मालिकेत जुईने सायलीची भूमिका साकारली.
सोशल मीडियावर जुई तिचे विविध फोटो पोस्ट करत असते.
जुईचा साडीतील लूक फारच सुंदर दिसतो आहे. केसाची हेअरस्टाईल आणि मेकअप, ज्वेलरी असा लूक आहे.
या फोटोतील जुईच्या सौंदर्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.