Ukdiche Modak: घरच्या घरी उकडीचे मोदक कसे बनवायचे?

Manasvi Choudhary

गणपती

गणपती बाप्पााला उकडीचे मोदक नैवेद्य दाखवतात.

Ukdiche Modak

उकडीचे मोदक

उकडीचे मोदक घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Ukdiche Modak

साहित्य

उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, गूळ , तूप, वेलची पावडर, मीठ, किसलेले खोबरे हे साहित्या घ्या.

Ukdiche Modak

किसलेले खोबरे परतून घ्या

उकडीचे मोदक बनवण्यासाठी गॅसवर सर्वप्रथम एका भांड्यात तूप घालून त्यात किसलेले खोबरे परतून घ्या.

Ukdiche Modak

गूळ घाला

नंतर मिश्रणात ठेचलेला गूळ घाला आणि शिजवून घ्या. संपूर्ण मिश्रण चांगले एकत्रित करून शिजवा.

Ukdiche Modak

सारण तयार

नंतर या मिश्रणात वेलची पावडर मिक्स करा म्हणजे सारण तयार होईल.

Ukdiche Modak

तांदळाचे पीठ मिक्स करा

गॅसवर उकळत्या पाण्यात तांदळाचे पीठ मिक्स करा. आता गॅसवर बंद करू पीठ झाकून ठेवा. नंतर हे पीठ मळून घ्या.

Ukdiche Modak

मोदकासाठी पीठ

पीठ मऊ मळून घ्या म्हणजे मोदकासाठी पीठ तयार होईल. आता पिठाचे गोळे बनवून गोल करा नंतर त्याला चपटे करा.

Ukdiche Modak | Yandex

सारण भरा

दोन्ही अंगठ्याच्या मदतीने मध्यभागी हलके दाबा आणि प्ल्टीट्स करा. मोदकात तयार सारण भरून वरचा बिंदू दाबून घ्या

Ukdiche Modak | Yandex

उकडीचे मोदक

अशाप्रकारे सगळे मोदक नंतर वाफवून घ्या म्हणजेच उकडीचे मोदक तयार होतील.

Ukdiche Modak | Yandex

Next: Shilpa Shetty Gnapati Bappa: शिल्पा शेट्टी यंदा गणपती बसवणार नाही? कारण काय?

येथे क्लिक करा...