Manasvi Choudhary
ठाणे हे मुख्य शहर म्हणून ओळखले जाते.
ठाणे रेल्वे स्थानक हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्य मार्गावर आहे.
मुंबईच्या जवळ असलेले ठाणे शहर झपाट्याने विकसीत होताना दिसत आहे.
ठाणे शहराला जुना प्राचीन इतिहाल आहे.
तलावांचे शहर असे म्हणून ठाणे शहराची ओळख आहे.
ठाणे शहराचे पूर्वीचे नाव श्रीस्थान असे होते.
मध्ययुगातील शिलालेखात ठाण्याचा उल्लेख श्रीस्थान असा आहे.
पुढे श्रीस्थानकाचे तानाह, ठाणा आणि ठाणे असे बदलत गेले.