Manasvi Choudhary
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. एकूण ३५ तलाव ठाणे शहरात आहे.
उपवन तलाव हे ठाण्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे.
विविध पर्यटक येथे खास भेट देतात.
निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी फॅमिलीसोबत विकेंड प्लान करतात.
घोडबंदर किल्ला हा १६ व्या शतकातील आहे.
ठाण्यातला मासुंदा तलाव हा सर्वात सुंदर आहे. ठाणे परिसरात अनेक निसर्गरम्य टेकड्या आणि डोंगर आहेत.