Manasvi Choudhary
ठाणे हे पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे.
ठाणे शहराला तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते.
ठाण्यात स्टेशनपासून १० मिनिटांच्या अंतरावर तलावपाळी हे ठिकाण आहे.
तलावपाळी येथे लाबंलाबून पर्यटक भेट देतात.
निसर्गाच्या सानिध्यात येथे तलावांच्या चहुबांजूनी मनाला मोहून टाकणारे दृश्य पाहायला मिळते.
खाण्याचे, खेळण्याच्या वस्तूचे स्टॉल येथे असतात. पर्यटक तलावपाळी येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
तरूण तसेच वयोवृद्धासाठी येथे करमणूकीचे अनेक कार्यक्रम असतात.