Manasvi Choudhary
नवीन वर्षानिमित्त पर्यटक फिरण्याचा प्लान करतात.
ठाण्यातील डोंबिवली या ठिकाणी तुम्ही विविध ठिकाणांना भेट द्या.
डोंबिवलीच्या पूर्वेला भोपर टेकडी हे प्रसिद्ध ठिकाण आहे.
टेकडीवर गावदेवी मंदिर असल्याने भाविक आणि पर्यटक येथे भेट देतात.
टेकडीवरून निसर्गाचा मनमोहक नजारा पाहायला मिळतो.
संध्याकाळी प्रसन्न वातावरणात येथे जोडपे देखील भेट देतात.
स्वच्छ सुंदर परिसरात बसण्यासाठी उत्तम व्यवस्था केली आहे.