Thalapathy vijay Party: थलापती विजय यांच्या पक्षाचं नाव काय?

Shruti Vilas Kadam

थलापती विजय

थलापती विजय यांच्या राजकीय पक्षाचे नाव तमिझगा वेत्री कषघम (Tamilaga Vettri Kazhagam - TVK) असे आहे. 

Thalapathy vijay Party

२०२४ मध्ये पक्षाची घोषणा

फेब्रुवारी २०२४ मध्ये त्यांनी या पक्षाची अधिकृत घोषणा केली आणि २०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत ते स्वतः निवडणूक लढवत आहेत. 

Thalapathy vijay Party

महिला आणि कुटुंबासाठी आर्थिक सुरक्षा


महिला प्रमुखांना दरमहा २,५०० मदत, वर्षाला ६ मोफत गॅस सिलेंडर आणि लग्नासाठी सोने-साडी देण्याचे आश्वासन देऊन कुटुंबाचा आर्थिक भार कमी करण्यावर भर.

Thalapathy vijay Party

शिक्षण आणि तरुणांसाठी मोठी मदत


उच्च शिक्षणासाठी २० लाखांपर्यंत विनातारण कर्ज आणि बेरोजगार तरुणांना दरमहा भत्ता देऊन करिअरला आधार देण्याची योजना.

Thalapathy vijay Party

शेतकऱ्यांसाठी दिलासा आणि नोकरीत स्थानिकांना प्राधान्य


लहान शेतकऱ्यांचे ५०% कर्जमाफी, भाताला MSP वाढ आणि खाजगी क्षेत्रात ७५% स्थानिकांना नोकरी देण्याचे आश्वासन.

Thalapathy vijay Party

आरोग्य, वीज आणि प्रवास सुविधा


प्रति कुटुंब २५ लाख आरोग्य विमा, २०० युनिट मोफत वीज आणि महिलांसाठी मोफत बस प्रवास अशा मूलभूत सुविधांवर भर.

Thalapathy vijay Party

सामाजिक सुरक्षा आणि पारदर्शक प्रशासन


वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांसाठी ३,००० पेन्शन, ड्रग-फ्री तामिळनाडू आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक प्रशासनाची हमी.

Thalapathy vijay Party

 पक्ष स्थापनेचे उद्देश

विजय यांनी आपला पक्ष "राजकारण हा व्यवसाय नाही, तर पवित्र लोकसेवा आहे," या तत्त्वावर स्थापन केला आहे

Thalapathy vijay Party

Weight Loss: सुटलेलं पोट कमी कारायचं आहे? मग घरीचं करा 5 सोपे व्यायाम मिळेल परफेक्ट फिगर

Weight Loss Tips | pinterest
येथे क्लिक करा