Thalapathy Vijay Photos: अभिनेता ते मुख्यमंत्री! थलापती विजय यांच्याबद्दलच्या 'या' ५ गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Manasvi Choudhary

तमिळनाडूचे मुख्यमंत्री

सुप्रसिद्ध अभिनेते थलापती विजय यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली.

Thalapathy Vijay

विजय यांचे खरे नाव काय?

थलापती विजय यांचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. परंतू सर्वजण त्यांना 'थलपती विजय' या नावाने ओळखतात.

Thalapathy Vijay

बालकलाकार अशी केली सुरूवात

विजयने १९८४ मध्ये वडिलांनी दिग्दर्शित केलेल्या 'वेत्री' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात केली.

Thalapathy Vijay

पहिला चित्रपट आणि मानधन

त्यानंतर त्यांनी साधारण १९९२ मध्ये त्याने 'नालैया थीरूपुम' या चित्रपटामधून पदार्पण केले ते मागे वळून पाहिलेच नाही. यावेळी त्यांना केवळ ५०० रूपये मानधन मिळायचे.

Thalapathy Vijay

शिक्षण

विजय थलापती यांचे प्राथमिक शिक्षण हे चेन्नईतील फातिमा मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूलमधून झालं आहे.

Thalapathy Vijay

बारावी शिकले थलापती विजय

पुढील बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी बाललोक मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल येथून पूर्ण केले.

Thalapathy Vijay

जगभरात चाहतावर्ग

थलापती विजय हे केवळ भारतातच नाही तर जागतिक स्तरावर लोकप्रिय आहेत. अनेकदा गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत त्यांचे नाव घेतले जाते.

Thalapathy Vijay

NEXT: Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Thalapathy Vijay Family Photo
येथे क्लिक करा...