Thalapathy Vijay Family Photo: तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण कोण आहे? जाणून घ्या त्यांच्या परिवाराविषयी

Manasvi Choudhary

मुख्यमंत्रिपदाची शप्पथ

आज तामिळनाडू मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर थलापती विजय विराजमान होणार आहेत. थलापती विजय आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

Thalapathy Vijay

कौतुकाचा क्षण

तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळवल्यानंतर विजय थलापतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहेत.

Thalapathy Vijay Family Photo

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

या यशानंतर कुटुंबियांनी देखील त्यांचे जंगी स्वागत केले.सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.

Thalapathy Vijay Family Photo

विजय यांचे खरं नाव

थलापती विजय याचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे. त्यांचा जन्म २२ जून १९७४ मध्ये झाला आहे.

Thalapathy vijay

कुटुंबातील व्यक्ती

थलापती विजय यांच्या कुटुंबात कोण आणि किती व्यक्ती आहेत हे जाणून घेऊया.

Thalapathy Vijay Family Photo

वडील

विजय थलापती यांचे वडीलांचे नाव एस. ए. चंद्रशेखर आहे हे तमिळ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.

Thalapathy Vijay Father

आई

थलापती विजय यांच्या आईचे नाव शोभा चंद्रशेखर या गायिका आणि लेखिका आहेत.

Thalapathy Vijay Mother

बहीण

विजयला एक छोटी बहीण देखील होती. जिचे वयाच्या ७ व्या वर्षी निधन झाले. या धक्क्यातून सावरण्यासाठी विजयने आपल्या प्रोडक्शन हाऊसचं नाव व्ही. व्ही प्रोडक्शन असं ठेवलं ज्याचा अर्थ विद्या आणि विजय असा होतो.

Thalapathy Vijay Small Sister

विवाहित नाते

विजय यांचा 25 ऑगस्ट 1999 मध्ये संगीता सोर्नालिंगमसोबत लग्न झालं. थलपती विजय आणि संगीता यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे नाव जेसन संजय आहे तर मुलीचे नाव दिव्या साशा आहे.

Thalapathy Vijay Wie And Children

NEXT; Matkichi Usal Recipe: 'मदर्स डे' निमित्त नाश्त्याला बनवा झणझणीत मटकीची उसळ, सर्वजण पोट भरेपर्यत खातील

येथे क्लिक करा...