Matkichi Usal Recipe: 'मदर्स डे' निमित्त नाश्त्याला बनवा झणझणीत मटकीची उसळ, सर्वजण पोट भरेपर्यत खातील

Manasvi Choudhary

मदर्स डे

आज संपूर्ण देशभरात 'मदर्स डे' साजरा केला होणार आहे. आईप्रती प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

Mothers Day | Google

नाश्ता

आज तुम्ही आईसाठी खास रेसिपी करू शकता. तिच्याआवडीचे पदार्थ बनवू शकता. घरच्या घरी मटकीची उसळ हा नाश्ता बनवू शकता. मटकीची उसळ ही रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Matkichi Usal Recipe

मटकीची उसळ रेसिपी

मटकीची उसळ बनवण्यासाठी मोड आलेली मटकी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, मसाला, हळद, धने-जिरे पावडर, हिंग, कोथिंबीर, लिंबू, मीठ, तेल हे साहित्य घ्या.

Matkichi Usal Recipe

फोडणी द्या

सर्वातआधी कांदा, टोमॅटो, आलं, मिरची बारीक कापून घ्या. गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये राई, जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता मिक्स करू फोडणी द्या.

Chop vegetables

कांदा - टोमॅटो मिक्स करा

नंतर या मिश्रणात हिरवी मिरची, आलं आणि हिंग टाकून परतून घ्यावे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो मिक्स करा.

Onion Chopping | GOOGLE

मोड आलेली मटकी मिक्स करा

संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या नंतर त्यात मसाले टाकून थोडेसे पाणी घाला. भाजीला चांगली उकळ आली की त्यात तुम्ही मोड आलेली मटकी घाला.

Matki | yandex

उसळ मसाला मिक्स करा

मिश्रणावर झाकण ठेवा. मिश्रण चांगले शिजवून घ्या. मटकी शिजली की तुम्ही त्यावर उसळ मसाला मिक्स करा.

Matkichi Usal Recipe

झणझणीत उसळ तयार

भाजी शिजल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबू मिक्स करा. अशाप्रकारे घरच्या घरी तुमची झणझणीत उसळ तयार आहे.

Matkichi Usal Recipe

NEXT: Tamilnadu Name History: तमिळनाडू राज्याला 'तामिळनाडू' हे नाव कसं पडलं? नावामागचा इतिहास जाणून घ्या

येथे क्लिक करा...