Jana Nayagan: 'जन नायकन'साठी थलापती विजय यांनी घेतलं तगडं मानधन, 'या' अभिनेत्रीला मिळाली सर्वात कमी फी

Shruti Vilas Kadam

थलापती विजय

'जन नायकन' या चित्रपटासाठी मुख्यमंत्री थलापती विजय यांनी तब्बल 275 कोटी मानधन घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे तो सध्या भारतातील सर्वाधिक फी घेणारा अभिनेता ठरला आहे.

Thalapathy vijay Party

बॉबी देओल

चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला सुमारे 8 कोटी मानधन मिळाल्याचे सांगितले जात आहे. 'ॲनिमल'नंतर त्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Bobby Deol | yandex

पूजा हेगडे

अभिनेत्री पूजा हेगडेला 'जन नायकन'साठी अंदाजे 5 कोटी मानधन मिळाले आहे. ती चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Pooja Hegde

प्रकाश राज

'जन नायकन'साठी प्रकाश राज यांनी ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

prakash raj

प्रियामणी

त्याचबरोबर, या चित्रपटासाठी अभिनेत्री प्रियामणीने ३ कोटी रुपये मानधन घेतले आहेत.

Priyamani Raj Glamourous | Instagram/ @pillumani

स्टारकास्टवर मोठा खर्च

विजय यांच्या मानधनासह चित्रपटातील इतर कलाकारांवरही निर्मात्यांनी मोठी रक्कम खर्च केली आहे. त्यामुळे हा चित्रपट वर्षातील सर्वात महागड्या प्रकल्पांपैकी एक ठरला आहे.

Jana Nayagan

बिग बजेटमध्ये चित्रपट

ॲक्शन, तांत्रिक दर्जा आणि स्टारकास्ट यामुळे 'जन नायकन'चे एकूण बजेटही प्रचंड असल्याची चर्चा आहे. तसेच या संपूर्ण चित्रपटाचा खर्च ४०० कोटींपेक्षा जास्त असल्याचे बोलले जात आहे.

Jana Nayagan

चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता

विजय यांचा हा शेवटचा चित्रपट असणर असल्याची घोषणा त्यांनी केली होती. यानंतर पूर्ण वेळ ते राजकारणात सक्रिय असणार असल्याचे बोलण्यात आले होते.

Jana Nayagan

Oats Chilla Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा हेल्दी आणि चविष्ट ओट्स चिल्ला; वजन कमी करण्यासाठी ट्राय करा सोपी रेसिपी

Oats Chilla Recipe
येथे क्लिक करा