Shruti Vilas Kadam
ही अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन कंपनी होती, ज्याची उद्दिष्टे पारंपरिक पेट्रोल वाहने टाळून पर्यावरणपूरक वाहने तयार करणे होती.
टेस्लाची पहिली व्यावसायिक कार २००८ मध्ये लॉन्च झाली आणि ती पूर्णपणे इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार होती.
भारतीय रुपयांत Tesla Roadsterची किंमत जवळपास ४०-५० लाखांच्या घरात होती.
Roadster मध्ये लिथियम-आयन बॅटरी होती आणि ती एका चार्जमध्ये सुमारे 394 किमी (245 मैल) चालू शकत होती.
ही कार वजनाने हलकी आणि आकर्षक होती. ती Lotus Elise वर आधारित होती.
टेस्लाने ही कार मर्यादित संख्येनेच बनवली – सुमारे २,४५० युनिट्स जगभरात विकल्या गेल्या.
Tesla Roadster च्या यशानंतर कंपनीने Model S, Model 3, Model X आणि Model Y सारख्या लोकप्रिय गाड्या बाजारात आणल्या.