Termeric Lemon Water: हळदी लिंबाचे पाणी प्या आरोग्य निरोगी बनवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

हळद लिंबू आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

Lemon Detergent | Yandex

शरीराला थंडावा

हळदीच्या पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो.

TERMERIC WATER | YANDEX

रोगप्रतिकारकशक्ती

हळदीच्या पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती सुधारण्यास मदत होते.

Lemon Peels Benefits | Yandex

निरोगी आरोग्य

रिकाम्या पोटी हळदीच्या पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यास पोटाचे आरोग्य निरोगी रहाते.

Lemon Detergent | Yandex

फॅटी लिव्हर

लिंबूमध्ये विटामिन सी, कॅल्शियम ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या कमी होते.

liver health | yandex

कर्क्युमिन

हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Spices | Yandex

सांधेदुखी

हळदीच्या पाण्यात लिंबू टाकून प्यायल्यामुळे सांधेदुखी आणि स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळतो.

Oil Massage | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Problems | Yandex

NEXT: थोडं चालल्यावर दम लागतोय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

Healthy Foods | Canva
येथे क्लिक करा...