Health Tips : थोडं चालल्यावर दम लागतोय? आहारात या पदार्थांचा करा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

Stress Controlling Foods | yandex

दम लागतो

अनेकदा काही व्यक्तींना थोडेसे चालले तरी दम लागतो.

Breathing Problems | YANDEX

पदार्थांचा समावेश

तुम्हाला सारखा दम लागतोय का? तर आहारात करा या पदार्थांचा समावेश

Healthy Food | Canva

सुकामेवा

दररोज सकाळी आहारात बदाम तसेच काजूचा समावेश करावा.

Almond Peel Benefits | Canva

ब्राउन राईस

आहारात ब्राउन राईसचा समावेश केल्यास दम लागण्याची समस्या जाणवत नाही.

Brown Rice | Yandex

केळी

केळी खाल्ल्यानेही दम लागण्याची समस्या व्यक्तीला जाणवत नाही,

Banana | yandex

पालेभाज्या

ज्या व्यक्तींना चालल्यानंतर दम लागत असल्यास त्या व्यक्तींना आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा

Weight | canva

सफरचंद

आहारात दररोज सफरचंदचे सेवन केल्याने चालल्यानंतर दम लागत नाही

Apple | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

HEALTHY FOOD | Canva

NEXT: मेथीचे काही दाणे चेहऱ्यावरील Pigmentation होतील छुमंतर

Fenugreek Seeds | Yandex
येथे क्लिक करा...