मेथीचे काही दाणे चेहऱ्यावरील Pigmentation होतील छुमंतर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्यासाठी फायदे

मेथीचे दाणे केसांसह आरोग्यासाठी देखाल फायदेशीर ठरते.

Fenugreek Seeds | Canva

अँटिऑक्सिडेंट्स

मेथीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स गुणधर्म आढळतात.

Pigmentation | Canva

चमकदार त्वचा

मेथीची पेस्ट कोरफड जेलमध्ये टाकून चेहऱ्याला लावल्यामुळे त्वचा चमकदार होते.

METHI | Yandex

त्वचेवरील पिंपल्स

गुलाब पाण्यामध्ये मेथी पावडर मिक्स करून लावल्यामुळे त्वचेवरील पिंपल्स दूर होण्यास मदत होते.

Pimples | YANDEX

दही

त्वचा चमकदार बनवण्यासाठी दहीमध्ये मेथी पावजर मिक्स करून लावा.

Curd | Yandex

त्वचेसंबंधीत समस्या

मेथीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या त्वचेसंबंधीत समस्या होतील दूर.

Pimples And Wrinkles | Canva

मॉइश्चराईज त्वचा

मेथी पावडरचा फोस पॅक लावल्यामुळे तुमची त्वचा मॉइश्चराईज होण्यास मदत होते.

Summer Skin Care | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

gray hair | pexel

NEXT: तन्वी म्हणजे सौंदर्याचा खजिना !

Tanvi Mundle | Instagram
येथे क्लिक करा...