Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चायनिज पराठा

काही लोक या पराठ्याला चायनिज पराठा देखील म्हणतात.जर तुम्हालाही साखरेचा पराठा आवडत असेल तर, तो कसा बनवायचाते ते जाणून घ्या.

Chinese Paratha | GOOGLE

साहित्य

गव्हाचे पीठ, साखर, पानी, देसी तूप आणि मीठ इत्यादी साहित्य लागते.

Suger | GOOGLE

स्टेप १

सर्वातआधी गव्हाच्या पीठात थोडे मीठ आणि १ चमचा तूप टाकून मिक्स करुन घ्या.

Wheat paratha | GOOGLE

स्टेप २

नंतर थोडे पाणी टाकून पीठ हलक्या हाताने मळून घ्या. पण पीठ जास्त पातळ मळू नये.

Pith | GOOGLE

स्टेप ३

पीठ मळल्यानंतर ते १० मिनिटे फुगण्यासाठी बाजूला ठेवून द्या

Paratha | GOOGLE

स्टेप ४

आता पिठाचा गोळा बनवा आणि तो थोडासा लाटून घ्या. नंतर, पिठावर तूप लावा आणि १ चमचा साखर टाका. पीठाचा गोळा बंद करा आणि गोल आकारात लाटून घ्या.

Paratha Round | GOOGLE

स्टेप ५

या पिठाला हलक्या हाताने गोल लाटून घ्या. लाटल्यानंतर एका पॅनवर तूप लावा आणि पराठा बेक करुन घ्या.

Sweet Suger Paratha | GOOGLE

सर्व्ह करा

तुमचा साखरेचा गोड पराठा तयार आहे. तुम्ही मुलांना डब्वासाठी देखील बनवून देऊ शकता .

Sweet Suger Paratha | GOOGLE

Hot Chocolate:लहान मुलांसाठी १० मिनिटांत घरच्या घरी बनवा टेस्टी हॉट चॉकलेट, वाचा सोपी रेसिपी

Hot Chocolate | GOOGLE
येथे क्लिक करा