Chetan Bodke
२०२३ प्रमाणेच २०२४ या वर्षांतही अनेक बॉलिवूड कपल्स लग्नबंधनात अडकणार आहेत.
या यादीमध्ये अनेक बॉलिवूड कपल्स आहेत. त्यातील पहिलं कपल म्हणजे, नागिन फेम सुरभी चंदना
अभिनेत्री सुरभी चंदना बॉयफ्रेंड करण शर्मा येत्या मार्च महिन्यामध्ये लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.
टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान गेल्या अनेक दिवसांपासून रॉकी जैस्वालला डेट करत आहे. हे कपल लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
'बिग बॉस 14' जास्मिन भसीन गेल्या अनेक दिवसांपासून बॉयफ्रेंड अली गोनीला डेट करत आहे. हे कपल लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.
'बालिका वधू' फेम अविका गौर २०२० पासून बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीला डेट करत आहे. हे कपल सुद्धा २०२४ मध्ये लग्नगाठ बांधणार आहे.
'बिग बॉस १६' फेम प्रियंका चहर चौधरी लवकरच बॉयफ्रेंड अंकित गुप्तासोबत लग्नगाठ बांधणार आहे.
'बिग बॉस' फेम आरती सिंह शर्मा आणि बॉयफ्रेंड दीपक चौहान येत्या एप्रिल महिन्यामध्ये लग्नगाठ बांधण्याची शक्यता आहे.