Shweta Shinde: वय, उम्र, ऐज; तुझं सौंदर्य यापलीकडचं आहे...

Chetan Bodke

श्वेता शिंदे

अभिनेत्री, निर्माती अशा सर्व भूमिका उत्तम पद्धतीने पार पाडणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता शिंदे

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकते

श्वेता शिंदेने आपल्या हटक्या आणि वैविध्यपूर्ण भूमिकेतून चाहत्यांचे मने जिंकले आहेत.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

फॅशनमुळे चर्चेत

नेहमीच श्वेता शिंदे चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत राहते.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

हिरव्या रंगाची साडी

नुकतंच श्वेताने हिरव्या रंगाची साडी नेसत एक सुंदर फोटोशूट केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताच्या सौंदर्याची भुरळ

हिरव्या रंगाच्या साडीत श्वेता खूपच सुंदर दिसत आहे, तिच्या निस्सीम सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडली.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताचा हटके लूक

श्वेताने या नव्या फोटोंमध्ये साजेसे दागिनेही आणि लूकला साजेसा मेकअप केला आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताच्या सौंदर्याचे कौतुक

सध्या सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

मालिकेच्या माध्यमातून श्वेताला प्रसिद्धी

श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचलं आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

अनेक प्रसिद्ध मालिकेंची निर्माती

श्वेता शिंदेने लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती केली आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

NEXT- पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना....

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12
येथे क्लिक करा...