Hruta Durgule: पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना....

Chetan Bodke

चाहत्यांची लाडकी क्रश

अभिनेत्री हृता दुर्गुळेच्या स्माईलने तिने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

दमदार अभिनय

हृताने कायमच आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृता दुर्गुळे

मालिका, चित्रपट आणि नाटक या तीनही माध्यमातून हृताने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

सोशल मीडियावर सक्रिय

हृता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

हृताचं सौंदर्य

नुकतंच तिने चाहत्यांसोबत साडी नेसून सुंदर फोटोशूट शेअर केले आहे.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

नारंगी रंगाची साडी

हृताने नुकतेच चाहत्यांसोबत नारंगी रंगाची साडी परिधान करत फोटोशूट शेअर केले.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

खास अंदाजातले फोटो

शेअर केलेल्या फोटोतून हृताच्या सौंदर्याची चांगलीच चर्चा होत आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

हृताच्या या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.

Hruta Durgule Photos | Instagram/ @hruta12

NEXT: पडावं स्वप्नालाही स्वप्न असं सौंदर्य तुझं...

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani
येथे क्लिक करा...