Disha Patani: पडावं स्वप्नालाही स्वप्न असं सौंदर्य तुझं...

Chetan Bodke

बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री

बॉलिवूडची बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून दिशा पटानी चर्चेत राहते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिशा पटानी

दिशा कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

खास अंदाजातले फोटोशूट

नुकतेच चाहत्यांसोबत बोल्ड अंदाजात एक फोटोशूट शेअर केले आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिशाचा हॉट अंदाज

नव्या फोटोमध्ये अभिनेत्री हॉट दिसत असून पांढऱ्या रंगाचा गाउन परिधान करत फोटोशूट केले.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिशाचं घायाळ करणारं सौंदर्य

दिशा ह्या पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसते, तिच्या सौंदर्याचे नेटकरी कौतुक करीत आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर अभिनेत्री कायमच सक्रिय असते. कोणतेही फोटो असो, तिच्या फोटोंची चर्चा होतेच.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री

दिशा पटानी बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री असून बऱ्याच चित्रपटांत काम केलंय.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिशाच्या फोटोंची चर्चा

दिशा सिनेसृष्टीपासून लांब असली तरी सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

दिशा पटानीचा आगामी चित्रपट

लवकरच ‘योद्धा’ चित्रपटातून दिशा पटानी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Disha Patani Photos | Instagram/ @dishapatani

NEXT: प्रसाद- अमृताचा शाही थाटात विवाहसोहळा; पाहा Photo

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram