Prasad- Amruta Wedding Photos: प्रसाद- अमृताचा शाही थाटात विवाहसोहळा; पाहा Photo

Chetan Bodke

शुक्रवारी पुण्यात लग्नगाठ

‘बिग बॉस’ फेम प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांनी शुक्रवारी पुण्यात लग्नगाठ बांधली.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

‘बिग बॉस’ जोडप्याच्या लग्नाची चर्चा

प्रसाद - अमृताच्या लग्नाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू होती.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

लग्नाला सेलिब्रिटी मित्रांसह कुटुंबीय उपस्थित

यावेळी प्रसाद- अमृताच्या लग्नाला सेलिब्रिटी मित्रांसह कुटुंबीय सुद्धा उपस्थित होते.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

प्रसाद- अमृताचा पारंपारिक लूक

लग्नामध्ये प्रसाद- अमृताने पारंपारिक लूक परिधान केला होता. त्यांच्या लूकचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक होत आहे.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

अमृता देशमुखचा लूक

अमृता देशमुखने लग्नामध्ये गुलाबी रंगाची भरजरी साडी, नाकात नथ, गळ्यात दागिने, कपाळी चंद्रकोर असा खास लूक केला होता.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

प्रसाद जवादेचा लूक

तर प्रसाद जवादेने अमृताच्या लूकला मॅच होईल असे, पिवळ्या रंगाचं पितांबर परिधान केले होते.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

सोशल मीडियावर प्रतिसाद

त्यांच्या ह्या लूकवर अनेक सेलिब्रिटी मित्रांसह दोघांच्या चाहत्यांनीही कमेंट केली आहे.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

२२ जुलैला साखरपुडा

२२ जुलैला या जोडीने साखरपुडा केल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

‘बिग बॉस’च्या घरात मैत्री

दोघांचीही मैत्री ‘बिग बॉस मराठी ४’ घरामध्ये झाली. आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

Prasad- Amruta Wedding Photos | Instagram

NEXT: गुलाबी साडी, गळ्यात मंगळसूत्र; सिंपल लूकमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad
येथे क्लिक करा...