Spruha Joshi: गुलाबी साडी, गळ्यात मंगळसूत्र; सिंपल लूकमध्ये खुललं स्पृहाचं सौंदर्य

Chetan Bodke

अष्टपैलू अभिनेत्री

अभिनेत्री, कवयित्री, गायिका अशा सर्व भूमिका उत्तम पार पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे स्पृहा जोशी.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

चाहत्यांचे मन जिंकले

स्पृहा नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकते.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

स्पृहाचा दमदार अभिनय

स्पृहाने मालिका, चित्रपट आणि नाटकातून प्रेक्षकांचे मन जिंकले.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

सोशल मीडियावर सक्रिय

स्पृहा जोशी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

नवे फोटो

स्पृहाने नुकतेच सोशल मीडिया वर फोटो शेअर केले आहेत.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

स्पृहाचा मराठमोळा लूक

गुलाबी साडी अन गळ्यात मंगळसूत्र असा सुंदर लूक तिने केला आहे.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

संकर्षण वाया स्पृहा

स्पृहा सध्या ‘संकर्षण वाया स्पृहा’ या गाण्याच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

सौंदर्य

साध्या सोज्वळ रूपात स्पृहा चाहत्यांची मने जिंकतेय आहे.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

लाईक व कमेंट

स्पृहाने फोटो शेअर करताच तिच्या फोटो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

Spruha Joshi Photo | Instagram/ @spruhavarad

NEXT: ‘Delhi 6’मधल्या अभिनेत्रीची महाराष्ट्रातल्या चाहत्यांवर भूरळ

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari
येथे क्लिक करा....