Aditi Rao Hydari: ‘Delhi 6’मधल्या अभिनेत्रीची महाराष्ट्रातल्या चाहत्यांवर भूरळ

Chetan Bodke

बॉलिवूडची राजकन्या

बॉलिवूडची राजकन्या म्हणून चर्चेत राहणारी आदिती राव हैदरी कायमच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मने जिंकते..

कोणताही आऊटफिट्स असो, आपल्या क्यूटनेसने तिने चाहत्यांचे मन जिंकले.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

चाहत्यांकडून कौतुक

आदितीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर नेहमीच कौतुकाचा वर्षाव होत असतो.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

गोल्डन हिरव्या रंगाचा लाँग ड्रेस

नुकतंच आदितीने गोल्डन हिरव्या रंगाचा लाँग ड्रेस परिधान केला आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आदितीचा ड्रेस

आदितीच्या ड्रेसवर विविध डिझाईन असून तिच्या ड्रेसवर सुंदर डायमंड वर्क केलेले दिसत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

ग्लॉसी मेकअप अन् सौंदर्य

आदितीने यावेळी ग्लॉसी मेकअप केला असून तिच्या सौंदर्याने सर्वांचेच मन वेधलेय.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

मनमोहक अंदाज

नव्या फोटोंमध्ये आदितीचा मनमोहक अंदाज पाहायला मिळत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

सोशल मीडियावर चर्चेत

सध्या आदितीचे हे नवे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

आगामी चित्रपट

आदिती रावचे चाहते तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत आहे.

Aditi Rao Hydari Photos | Instagram/ @aditiraohydari

NEXT: सान्या मल्होत्रा दिसायला छान, चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव फार

येथे क्लिक करा....