Sanya Malhotra: सान्या मल्होत्रा दिसायला छान, चाहत्यांच्या प्रेमाचा वर्षाव फार

Chetan Bodke

दबंग गर्ल

दबंग गर्ल सान्या मल्होत्रा नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

‘सॅम बहादूर’

सान्या मल्होत्रा लवकरच ‘सॅम बहादूर’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याचा आगामी चित्रपट

चित्रपटामध्ये सान्या सॅम बहादुरच्या पत्नीचे पात्र साकारणार आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @shrotriritikaofficial

सान्याचा नवा अंदाजातील फोटो

नुकतंच सान्याने खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सौंदर्य

अभिनेत्रीने पिच रंगाच्या साडीवर खास फोटोशूट शेअर केले असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याचा हटके लूक

विविध फुलांचे डिझाईन असलेल्या जांभळ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला असून लूकला साजेसा मेकअप केलेला दिसत आहे.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

ऑक्सिडाईज ज्वेलरी

तिने आपल्या लूकवर ऑक्सिडाईज ज्वेलरी परिधान करुन फोटोशूट केले.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

सान्याच्या सौंदर्याची भूरळ

सान्या मल्होत्रा चाहत्यांसोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करते.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

आगामी सिनेमा

२०२३ मध्ये सान्या ‘कठाल’ आणि ‘जवान’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Sanya Malhotra Photos | Instagram/ @sanyamalhotra_

NEXT: नाकात नथ अन् पैठणी साडी... श्वेता शिंदेचं मराठमोळं सौंदर्य

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official
येथे क्लिक करा...