Shweta Shinde: नाकात नथ अन् पैठणी साडी... श्वेता शिंदेचं मराठमोळं सौंदर्य

Chetan Bodke

प्रसिद्धी

श्वेता शिंदेला ओळखत नाही, अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर सक्रिय

श्वेता शिंदे कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहते.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताच्या फॅशनची भूरळ

नेहमीच श्वेता शिंदे चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत राहते, तिच्या फोटोंची नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

खास फोटोशूट

नुकतंच दिवाळीनिमित्त श्वेताने गडद हिरव्या रंगाची साडी नेसून फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताचे निखळ सौंदर्य

मराठमोळा साज करून आणि लूकला साजेसा मेकअप करून अभिनेत्रीने हटके फोटोशूट केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

पाडव्यानिमित्त फोटो

पाडव्यानिमित्तही श्वेताने आपल्या पतीसोबतचे फोटो शेअर केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

श्वेताचा लूक

यावेळी तिच्या पतीने पिवळ्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि श्वेताने गडद हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

सोशल मीडियावर चर्चा

सध्या सोशल मीडियावर श्वेताच्या फोटोंची जोरदार चर्चा होत असून अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Shweta Shinde Photos | Instagram/ @shwetashinde_official

NEXT: प्रसाद अमृताच्या लग्नाची जय्यत तयारी; पाहा मेहंदीचे Inside Photos

Amruta Deshmukh-Prasad Jawade Mehendi Photos | Instagram @khwabeeda_amruta
येथे क्लिक करा...