Amruta Deshmukh-Prasad Jawade: प्रसाद अमृताच्या लग्नाची जय्यत तयारी; पाहा मेहंदीचे Inside Photos

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लगीनसराई

अमृता-प्रसादच्या घरी लगीनसराईला सुरूवात झाली आहे.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

मेंहदी समारंभ

अमृता-प्रसादचा मेंहदी समारंभ नुकताच पार पडला.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

फोटो

अमृताने सोशल मीडियावर त्यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

अमृता

यावेळी अमृताने पिवळ्या रंगाचा लेहंगा आणि फ्लॉवर ज्वेलरी घातली होती.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

प्रसादचा लूक

प्रसादने पांढरा कुर्ता त्यावर हिरव्या रंगाचे जॅकेट असा लूक केला होता.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

अमृतामय जाहलो

प्रसादने मेंहदीत 'अमृतामय जाहलो' असे लिहले आहे.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

मेहंदी

अमृताने तिच्या हातावर बिग बॉस स्टाईलची मेहंदी काढली आहे. यात त्या दोघांचे बिग बॉसमधील फोटो आहेत.

Amruta Deshmukh-Prasad Jawade | Instagram @khwabeeda_amruta

Next: प्रिया वारियरला पाहून म्हणाल, काळ्या रातीला चांदणं चमकलं....

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier
येथे क्लिक करा