Priya Varrier: प्रिया वारियरला पाहून म्हणाल, काळ्या रातीला चांदणं चमकलं....

Chetan Bodke

प्रसिद्ध अभिनेत्री

प्रिया वारियर हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

प्रिया वारियर

प्रिया तिच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

विंक गर्ल

प्रियाला चाहते विंक गर्ल म्हणून ओळखतात.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

विविध कारणामुळे चर्चेत

अभिनयासोबतच ती तिच्या फोटोशूटमुळे नेहमी चर्चेत असते.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

खास अंदाजातील फोटोशूट

प्रियाने दिवाळीनिमित्त फोटोशूट केले आहे.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

काळ्या रंगाचा लेंहगा

या फोटोत प्रियाने काळ्या रंगाचा लेंहगा परिधान केला आहे.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

प्रियाचा लूक

हातभर बांगड्या, कानात झुमका असा प्रियाने हटका लूक केला आहे.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

प्रियाच्या लूकवर नेटकरी फिदा

प्रियाच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Priya Varrier Photos | Instagram/ @priya.p.varrier

NEXT: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye
येथे क्लिक करा...