Bhagyashree Limaye: साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं...

Chetan Bodke

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील भाग्यश्री लिमये ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

प्रेक्षकांचे मनोरंजन

अनेक मालिकेंच्या माध्यमातून भाग्यश्रीने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

सोशल मीडियावर सक्रिय

भाग्यश्री सोशल मीडियावर नेहमी नवीनवीन फोटो पोस्ट करत असते.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

दिवाळीनिमित्त खास फोटो

भाग्यश्रीने नुकतेच दिवाळीनिमित्त फोटो शेअर केले आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

निळ्या रंगाची साडी

भाग्यश्रीने नव्या फोटोमध्ये निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीचा मराठमोळा लूक

नाकात नथ, गळ्यात मोत्याचा हार असा मराठमोळा लूक भाग्यश्रीने केला आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीच्या नव्या फोटोंची चर्चा

या फोटोला तिने 'आईची साडी नेसून दिवाळी साजरी' असे कॅप्शन दिले आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

भाग्यश्रीचा नवा चित्रपट

भाग्यश्री गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीपासून दुर आहे, तिचे चाहते तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत आहे.

Bhagyashree Limaye Photos | Instagram/ @bhagyashreelimaye

NEXT: 52 व्या वर्षी देखील ऐश्वर्या नारकर दिसते चिरतरुण; कातिल अदांसमोर तरुण अभिनेत्री फिक्या

Aishwarya Narkar Photos | Instagram/@aishwarya.narkar
येथे क्लिक करा...