Aishwarya Narkar: 52 व्या वर्षी देखील ऐश्वर्या नारकर दिसते चिरतरुण; कातिल अदांसमोर तरुण अभिनेत्री फिक्या

Chetan Bodke

ऐश्वर्या नारकर

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर मराठी टेलिव्हिजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

लोकप्रिय अभिनेत्री

ऐश्वर्या नारकर गेल्या अनेक वर्षांपासून मालिका, नाटक आणि सिनेमांमधून चाहत्यांचे निखळ मनोरंजन करीत आहेत.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

ऐश्वर्या नारकरच्या फोटोंची चर्चा

कायमच सोशल मीडियावर ऐश्वर्या नारकर वेगवेगळ्या अंदाजामध्ये फोटो शेअर करत असते.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

खास फोटोशूट

नुकतंच दिवाळीनिमित्त ऐश्वर्या नारकरने मराठमोळ्या अंदाजामध्ये एक हटके फोटोशूट शेअर केले आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

मराठमोळ्या अंदाजामधील लूक

हिरव्या रंगाची साडी आणि ऑक्सिडाईजचे दागिने परिधान करत अभिनेत्रीने खास फोटोशूट केलं आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

खास अंदाजातील नेकलेस

यावेळी अभिनेत्रीच्या गळ्यातील नेकलेसने नेटकऱ्यांचे लक्ष वेधलेय.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

लूकची चर्चा

अभिनेत्रीच्या या सुंदर लूकवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’

सध्या ऐश्वर्या नारकर ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत आहे.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

रुपाली राजाध्यक्ष

मालिकेमध्ये ऐश्वर्याने ‘रुपाली राजाध्यक्ष’ हे पात्र साकारत आहेत.

Aishwarya Narkar Photos | Instagram/@ aishwarya.narkar

NEXT: एकदम नागपूरची संत्री बर्फी दिसतेस गं...

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...