Mrunmayee Deshpande: एकदम नागपूरची संत्री बर्फी दिसतेस गं...

Chetan Bodke

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

प्रेक्षकांचे मनोरंजन

मालिका, चित्रपट, नाटकच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

मृण्मयीचा खास अंदाज

मृण्मयी देशपांडे कायमच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

दिवाळीनिमित्त फोटोशूट

नुकताच मृण्मयीने दिवाळीनिमित्त खास अंदाजातील फोटोशूट शेअर केला आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

मृण्मयीचा स्पेशल ड्रेस

मृण्मयीने नारंगी रंगाच्या साडीचा ड्रेस बनवून परिधान केला आहे, सध्या सोशल मीडियावर तिने परिधान केलेल्या ड्रेसची चर्चा होते.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

सारेगमप लिटील चॅम्प्स

तिच्या ड्रेसवर जरीची कड असल्यामुळे तिचा ड्रेस खूप सुंदर दिसतोय, तिने हा ड्रेस ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’च्या शूटिंग निमित्त परिधान केला होता.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

मृण्मयीचा क्लासिक अंदाज

या ड्रेसवर अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप केला असून गळ्यामध्ये सुंदर नेकलेस परिधान केला आहे.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

सर्वगुण संपन्न अभिनेत्री

दिवाळीनिमित्त मृण्मयीने सोशल मीडियावर रांगोळी काढतानाचा फोटो शेअर केला आहे. 'सर्वगुण संपन्न' असं म्हणत तिचे कौतुक केले.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

मृण्मयीच्या ड्रेसवर चाहत्याची कमेंट

'एकदम नागपूरची संत्रा बर्फी दिसत आहेस' अशा आशयाची कमेंट करत मृण्मयीच्या फॅशनचे एका चाहत्याने कौतुक केले.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @ mrunmayeedeshpande

NEXT: वाढत्या वयासोबत बहरतयं सौंदर्य; दियाचा लूक म्हणजे कहरचं

Dia Mirza Photos | Instagram/ @ diamirzaofficial
येथे क्लिक करा...